
Every year, salaried Indians face the same question from HR: "Old regime or new regime?" Here's the difference in one card, based on the rates announced in Union Budget 2025.
Old Regime
New Regime
The one question to ask yourself
How much do you claim in deductions?
If your total deductions are large (HRA, home loan interest, 80C-type investments, health insurance), the old regime may still win. If not, the new regime is usually simpler and cheaper.
Quick rules of thumb
- Just started working, no big deductions? The new regime is usually better.
- Paying rent in a big city, have a home loan, and invest for tax saving? Calculate both — the old regime might save more.
- Salaried? You can usually pick a different regime each year when filing your return.
दर वर्षी नोकरदार भारतीयांना HR कडून तोच प्रश्न येतो: "जुनी पद्धत की नवी?" युनियन बजेट २०२५ मध्ये जाहीर झालेल्या दरांनुसार फरक एका कार्डात.
जुनी पद्धत
नवी पद्धत
स्वतःला विचारा एकच प्रश्न
तुम्ही किती सवलती क्लेम करता?
HRA, घरकर्जाचा व्याज, ८०C प्रकारची गुंतवणूक, आरोग्य विमा यांसारख्या सवलती जास्त असतील तर जुनी पद्धत अजूनही फायदेशीर ठरू शकते. नाहीतर नवी पद्धत सहसा सोपी आणि स्वस्त असते.
लगेच लक्षात ठेवायचे नियम
- नुकतीच नोकरी सुरू, मोठ्या सवलती नाहीत? नवी पद्धत सहसा चांगली.
- मोठ्या शहरात भाडं, घरकर्ज, आणि टॅक्स सेव्हिंग गुंतवणूक? दोन्ही मोजून पाहा — जुन्यात जास्त बचत होऊ शकते.
- नोकरदार? रिटर्न भरताना साधारणपणे दर वर्षी वेगळी पद्धत निवडता येते.
Found this useful?
Forward it to one person who needs it today — a parent, a friend, a colleague.

