Skip to content

Say namaste

नमस्कार

Contact us

संपर्क करा

We're a small team on a big mission. Write to us — we usually reply within 2–3 working days.
आम्ही छोटी टीम आहोत, पण मोठ्या मिशनवर. लिहा — साधारण २–३ कामाच्या दिवसांत उत्तर देतो.

Been scammed?

We can't investigate individual cases, but act fast: call the national cyber-crime helpline 1930, report at cybercrime.gov.in, and inform your bank immediately.

स्कॅम झालं?

वैयक्तिक केसेस आम्ही तपासू शकत नाही, पण लगेच कृती करा: राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर कॉल करा, cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा, आणि बँकेला ताबडतोब कळवा.